वटाण्याला काळी बुरशि आलि आहे

वटाण्याला काळी बुरशि आलि आहेत फवारनि कोनती करावि

1 Like

carbemdazim 12% + mancozeb 63% w.p. ) साफ या संयुक्त बुरशीनाशकाची फवारणी @३० ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.