बाजरी

बाजरी पिकावरील केसाळ अळीच्या नियंत्रणासाठी उपाय सांगा?

Chloropyriphos 20% ec@३० मिली प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.