याला काय उपाय करावेत आणि फुटवे कमी आहे त्यासाठी काही पर्याय आहे का

याला काय उपाय करावेत आणि फुटवे कमी आहे त्यासाठी काही पर्याय आहे का

महाफिड च फेरससल्फेट एकरी ५०० ग्रॅम (२५ ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी) आणि सोबत येम-४५ @३० ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

ठिबकद्वारे झिंक सल्फेट एकरी @५ किलो द्यावे आणि लगेच १५ दिवसाच्या अंतराने पुन्हा हेच खत ठिबक द्वारे सोडावे.