मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाने उघडीप दिलेली आहे सगळीकडे फवारणी साठी लगबग सुरू झालेली आहे, एकीकडे आपल्या वॉटरमार्फत जनजागृती केली जाते की फवारणी करताना दोन पेक्षा जास्त कीटनाशकांचा वापर एकत्र मिश्रण करून फवारणी साठी वापरू नये. फवारणीचा अतिरिक्त खर्च टाळण्यासाठी सगळी कीटकनाशके एकत्र मिश्रण करून फवारणी केल्याने फोटो मधील कपाशी चे ४ एकर कपाशी पूर्ण जळून गेलेली दिसत असेल , अशी परिस्थिती आपल्या वर उधभवू नये त्या साठी आपल्या ऍप मार्फत वेळोवेळी पिकाच्या अवस्थेवरून सल्ला देण्यात येते सांगायचं उद्देश एकच की माहिती नसलेली औषधे एकत्रित करून फवारणी करू नये .
1 Like