मिरची पिकांवर भरपूर प्रमाणात फुलगळ, कळ्या व मिरच्या गळ होत आहे. प्लॉनोफिक्स ची फवारणी केली आहे, तरी पण गळ थांबत नाही तरी उपाय सांगा.
फवारणी मधून Planofix (NAA)@५ मिली आणि अमिनो असिड ची फवारणी दर १५ दिवसातून दोनदा फवारणी करावी.
प्रत्येक फवारणी सोबत आलटून पालटून बोरॉन @२० ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
