सोयाबीन पिकांवर अळी दिसून येत आहे

सोयाबीन पिकांवर अळी दिसून येत आहे उपाय सांगा

तंबाखू वरील पाने खाणारी अळी आहे (spodoptera litura ) म्हणतात या अळी ला नियंत्रणासाठी एमामेक्टीन benzoate @५ ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.