टमाटे पिकावर कोकडा पडला असून फोटोतील किडा दिसत आहे,काय करावे

मल्टी लियर परस बाग शेंदरीय पद्धतीने केली जात आहे ,त्यातील टोमॅटो वर कोकडा पडला आहे काय करावे.