कापूस पिकावर थ्रीप्स,लाल्या, आळी असा रोग आला आहे

कृपया फवार्णी कोणती करावी सांगा .

3 Likes

Fipronil ५%sc (rijent,महावीर, अगडी)@२५ मिली सोबत एमामेक्टिन benzoate @४ ग्रॅम सोबत Planofix @४ मिली नाही तर बोरॉन @२० ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
टीप: Planofix @ ४ मिली पेक्षा जास्त घेऊ नये.सांगितल्या प्रमाणे घ्यावे.