कांदा

उपाय सुचवा कांदयाला कोणते औषध वापरावे जेणेकरून
कांद्याची वाढ होईल व रोग राहणार नाही.

साफ बुरशीनाशक ( Carbendezim + moncozeb)@३० ग्रॅम सोबत अंबिषण ची फवारणी करावी.