पाने पिवळी पडत आहे

फोटो मध्ये दाखवल्या प्रमाणे पानांवर पिवळे ठिपके पडत आहे.

केवडा रोग आहे , फवाणीद्वारे रेडोमिल गोल्ड ची @२० ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी.

मेलोडी औषध फवारले तर चालेल का