कुठली किड आहे ही

कुठल्या प्रकारची किड आहे ही शेतमालाला काही धोका निर्माण होऊ शकतो का

पान घोडा आहे , पाने खातात एक दोन असेल तर काहीं अडचण नाही.

जास्त प्रमाणात आहे

chloropyriphos ५०%+ सायपर methirn ५%(हमला)@२० मिली प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.