आद्रक

WOTR_1598201247254|578X325 पाने करपत आहेत व वाढ पाहिजे तशी नाही.करावे सर

1 Like

दगडू जी ठिबक द्वारे 12:61:00 एकरी 2 किलो आणि हुमिक एसिड @१ लिटर आठवड्यातून दोनदा द्यावे, फवारणी द्वारे अमिनो acid Saff ( Carbendezim + moncozeb) @३० gram घ्या.

sachin sir 12:61:00 peksha jr liquid biofertilser npk consortia humic acid sobat dila tr nahi chalnar ka?

this one

चालेल

Atharv जी जैविक खते स्वतंत्र द्यावी लागतात त्यात कुठलच रासायनिक मिसळून चालत नाही. बायो fertilizer dilya nanatr ek आठवडा तरी दुसरे काही द्यायला जमत नाही.

सरकी करपू लागली आहे