अशोक शेळके

कपाशी पीकावर थिपस आला यासाठी कोणती फवारणी करावी,या माहीती द्यावी

Rijent Gold ( Fipronil १८.५%)@१० Mili प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.