अद्रक कीड

अद्रक पिकाला जमीनी लगत खोडाला कोणतीतरी कीड लागली आहे,काय करावे?

Drip ne Lesenta @२०० gram प्रती २०० लिटर पाण्यात मिसळून ठिबक द्वारे सोडावे. तस बोलणं झालं आहे काल या बाबतीत.