पाने पिवली पडतात

आर्दक लावून तीन महीने होत आले पाने सारखी पिवली पडतात काय उपाय करावे

जमीन चुनडीयुक्त आहे का , फोटो अपलोड करा.