कपाशीवरील थ्रिप्स आला

1 Like

कापशिवर थ्रीप्स मोठ्या प्रमाणात आला आहे व बोन्ड आळीचा ही प्रभाव झाला आहे.

अमोल जी rijent गोल्ड (फिप्रोणील 18.5% SC)@१० mili curacron (प्रोफेनोफोस ५० EC%)@२० मिली वरील दोन्ही प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.