हा कीटक कोणता

आंब्याची कोवळी पाने हा कीटक कत्रुन टाकत आहे त्यामुळे झाडाची वाढ होत नाही योग्य उपाय सांगा

ढेकूण आहे , decis ( Deltamethrin २.८%) १५ मिली प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.