पिकापेक्षा अधिक उंचीची टी (T) आकाराचे 50 पक्षी थांबे प्रति हेक्टर या प्रमाणात लावावेत.
1 ते 2 अळ्या प्रति मि. ओळ किंवा 8 ते 10 प्रति कामगंध सापळ्यात सतत 2 ते 3 दिवस आढळल्यास ती आर्थिक नुकसानीची पातळी होय.
अळींचा प्रादुर्भाव जास्त असल्यास 5 टक्के इमामेक्टीन बेन्झोएट 4 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
