मिरचीचे झाड पिवळ्या रंगाचे होत आहे

मिरचीचे झाड पिवळ्या रंगाचे होत आहे

1 Like

मिरचीवर बोकड्या किंवा चुरडा-मुरडा रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे. त्याच्या नियंत्रणासाठी व्हेर्टीसीलीयम लेकॅनि ३० ग्राम १५ लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. किंवा ५% निंबोळी अर्काची फवारणी करावी. तसेच पावसाचे पाणी साचले असल्यास पाण्याचा निचरा करावा
डॉ. आनंदा वाणी, निवृत्त प्राध्यापक, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी