आले, ह्यावर उपाय सांगा

जुनी पण सेन्द्य कडून सुकट आहे उपाय सांगा.

कॉपर ऑक्सी क्लोराईड ५०%भुकटी (ब्ल्यू कॉपर) + ३ ग्रॅम streptocyclin सल्फेट एकत्र मिश्रण करून फवारणी करावी.

१० दिवसाच्या अंतराने azozastrobin ११%+ tubekonazole १८.३%(कस्तोडिया)@१५ मिली सोबत चांगल्या प्रति दर्जेच अमिनो acid chi फवारणी प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

धन्यवाद साहेब