फुलकिडे आणि अन्नद्रव्ये ची कमतरता मुळे पाने पिवळी होत असतात. नियंत्रण : रिजेंट, अगाडी (फिप्रोनिल ५% sc) @२५मिली सोबत महाफिड mixol (सूक्ष्म अन्नद्रव्ये) @२० ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.