फुलकिडे मुळे अशी पाने होतात , आणि काही प्रमाणात अन्न द्रव्याची कमतरता दिसून येत आहे. फुलकिडे नियंत्रणासाठी फिप्रोणिल ५%@२५ मिली सोबत सूक्ष्म अन्नद्रव्ये २५ ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी.