कपाशी

कपाशीचे पान लाल पडतेय?

1 Like

फुलकिडे चा प्रादुर्भाव आहे ही किड आपल्या डाव्या जबड्याने पानावर
खरचटून रस शोषण करते.त्यामुळे पानावर अशी चमक येते.
नियंत्रण :
१) फुलकिडे नियंत्रणासाठी @२० निळे चिकट सापळे लावावे, व्हर्टीसिलियम लेकणी या जविक बुरशीनाशकाची @५० ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

२)रिजेंट, अगाडी (फिप्रोनिल ५% sc) @२५ मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
१० दिवसाच्या अंतराने दोन फवारणी करावी.