आमची लाल सारखी पडले आहे त्याला काय करावे

आमची लाल सारखी पडली आहे त्याला काय करावे

क्रपया फोटो टाका म्‍हणजे नेमकेे काय म्‍हणायचे आहे ते समजेल.

सतिलाल पडली आहे

फवारणी मधून २% DAP आणि 1% मॅग्नेशियम सल्फेट ची फवारणी करावी.( २% म्हणजे 200 ग्रॅम DAP प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.)