मकाचे पाणी अशी का झालेले आहेत

मक्‍याची पाने असे का झाले आहेत

2 Likes

अळी आहे

अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव झालेला आहे

american लष्करी अळी नियंत्रणासाठी एम्मामेक्टीन benzoate @5 gram /10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी

fawarni kartana kitaknashak pongyat gele pahije

अमेरिकन लष्करी अळी चा प्रादुर्भाव झाला आहे

coragen 8 ml / 15 liter use kara

chloropyriphos 25ml/pump पोग्यात फवारणी करावी

spray profexsuper 2ml par liter at 7 am