मार्गदर्शन करावे

कृपया काही मार्गदर्शन करावे

शेंग पोखरणारी अळी आहे , नियंत्रणासाठी ethion ४०+सापर मेथरिन ५%@२० मिली प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

पाठीवरच्या पंपाने की HTP ने

HTP पंपाने बर राहील कारण उडीद वाढलेली आहे खूप.