कांदा पीवळा पडत आहे औषध कोनते फवारावे
साफ बुरशीनाशक (कार्बेन्डझिम+moncozeb) @३० ग्रॅम प्रति दहा लिटर सोबत फिप्रोनील ५%@२५ मिली प्रती दहा लिटर पाण्यात फुलकिडे नियंत्रणासाठी फवारणी करावी.