वांगी मावा

वांगी पिकावर पिवळा मावा आला आहे कोणती फवारणी करावी

मावा किड नियंत्रणासाठी शेतात एकरी @20 चिकट सापळे लावावे.
व्हर्टीसिलियम लेकणी@50 ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून या जैविक बुरशीनाशकाची फवारणी करावी.

मावा कीड च्या प्रभावी नियंत्रासाठी dimethoate 30% ec@ २० मिली प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.