पानाच्या देठाजवळ तांबूस रंग

पाणी जर घट झालेली असून देठाजवळ तपकिरी रंगे असून वाढ खुंटली आहे

1 Like

उशिरा येणारा करपा आहे , नियंत्रणासाठी रेडो मिल गोल्ड @३० ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.