पाती गळ खुप चालु आहे

पाती गळण्यासाठी काय वापरावे

मयुर जी सतत पाऊस चालू आहे , त्यामुळे मुळ्या जमिनीत वापसा नसल्याने अन्न तयार करू शकत नाही, पोलन व्यसवस्थित होत नाही , पोलन झालेल्या लाल फुल तिथेच चिट कुन राहत आहे अशी बरीच कारणे आहेत पाते गळी चे . जो पर्यंत ऊन पडत नाही तो पर्यंत त्याला काही करता येणार नाही.