सेंद्रीय पध्दतीने मटकी

मी माझ्या शेतात मटकी व तुर ( रानवडी)
लागवड केली आहे . मला रसायन मुक्त शेती करायची आहे कृपया सेंद्रीय पध्दतीने पीक व्यवस्थापन बाबत मार्गदर्शन करावे.