टाॅमेटो लागवडीबाबद

टाॅमेटो या पिकासाठी कोणत्या वाणाची निवड करणे आवशक आहे

टोमाटो पिकांसाठी खालील पैकी वाणातून कोणतेही निवडावे.
भाग्यश्री
वैशाली
रुपाली
पुसा रुबी
पुसा शीतल
पुसा गौरव

डॉ. आनंदा वाणी, निवृत्त प्राध्यापक, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी