कापुस

कापुस पिवळा पडत आहे

1 Like

फवारणी मधून चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये@20 ग्रॅम आणि 0:52:34@50 ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. एका आठवड्यानंतर 2%DAP (200 ग्रॅम दहा लिटर पाण्यात)मिसळून फवारणी करावी.