फळ माशी फळाच्या पृष्ठ भागावर डंख मारून अंडी घालते त्या मुळे फळे सडतात.
उपाय योजना साठी pc कंपनी चे फळ माशी ट्रॅप लावा खूप फरक पडेल.
फळ माशी नियंत्रणासाठी कीटकनाशके मिश्रित सापळ्यांचा वापर करावा.
मिथाइल युजेनॉल + मॅलाथिऑन 50% ईसी@ दोन्ही प्रति लिटर पाण्यात १ मिली एकत्र मिसळा आणि आमिषाच्या पॉलिथीन पिशव्यामध्ये 25 / हेक्टर ठेवा.
