कापूस

कापूस सुकतो आहे पाणी साचत नाही चिपाड जमीन नाही.

आकस्मित मर रोग म्हणतात याला सतत पावसाने पिकांची मुळे अन्न द्रव्ये पुरवठा बंद करते.
100 ग्रॅम DAP,100 ग्रॅम पोटॅश आणि कॉपर ऑक्सिक्लोराईड 50 %@30 ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून 5,6 दिवसाच्या अंतराने दोनदा आवळणी करावी.