हुमणी

हुमणी फ्लॉवरचीझाडखाते काय करावे

संदीप जी मेटारायझियम अनिसिपोली @50 ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून प्रादुर्भाव ग्रस्त पिकाभोवती आवळणी करा.

clothodiyan 50%@100 ग्रॅम प्रति 100 लिटर पाण्यांत मिसळून प्रादुर्भाव ग्रस्त पिकाभोवती आवळणी करा.(बाजारात डेंटसू या नावाने सुमिटोमो कंपनी चे हे औषध भेटते.

Metarrhyzium anisopliae 10kg/ha, Jaminitun dyave.
Jr jast attack asel tr Fipronil 40% + Imidacloprid 40% he mix insecticide cha use drenching nech karavat.