सोयाबीन पिकावर फवारणी

शेवटची फवारणी कोणती करावी सोयाबीन पिकावर

1 Like

0:0:50 विद्रव्ये खत आणि emamectin benzote 5%@5 ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.