कपासी

पातेल्यात गळ थांबायला काय उपाय आहेत

सतत ढगाळ वातावरण, पाऊस आणि पिक जास्त दाट होणे , अन्नद्रव्ये घेण्यासाठी एकमेकामधील लागलेली स्पर्धा , आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे पोलन झाल्यानंतर पांढर फुलाचं रूपांतर लाल फुलात होणं तेव्हा ते फुल पावसामुळे गळून पडण्या ऐवजी चिटकून राहते.

बुरशीनाशकांची फवारणी सोबत NAA(प्लानोफिक्स)4 मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.