पाणी साठा झाल्यामुळे पिवळी पडली आहे आणि वाढ पण थांबली आहे,काही उपाय सुचवा .
ड्रीप असेल तर 0:52:34 एकरी 5 किलो आणि कॉपर ऑक्सिक्लाराईड 500 ग्रॅम 200 लिटर पाण्यात एकरी दोन्ही मिक्स करून ड्रीप ने सोडावे.