त्रीप्स

कापुस या पीकावर त्रीप्स पडला कोनती फवारणी घ्यावी

fipronil 5% @30 मिली सोबत prefenophos 40%+ सायपर मेथ्रीन 4% @२५ मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.