कपासी वर मावा जास्त प्रमाणात तर पाढरी माशी कमी प्रमाणात आहे ,कृपया फवारणी करता मार्गदर्शन करावे?

फवारणी साठी औषध आणी प्रमाण सांगावं…:pray:

बुप्रोफेझिन 15%+acephate 35% wp(तापूज)@30 ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

किंवा फ्लोनिकअमाईड 50%wg(पनामा/उलाला)@4 ग्रॅम प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

धन्यवाद सर :pray: