मका या पिकाची स्थिती उत्तम आहे दाणे भरण्याची स्थिती चांगली आहे. परंतु पाऊस जास्त असल्यामुळे काही नुकसान होईल का
पाण्याचा निचरा करून घ्या. आणि दाणे भरण्याच्या अवस्थेत ००:००:५०@ ७० gm+सूक्ष्म अन्नद्रव्य युक्त मिश्रण @५० gm/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारावे
मोठ्या मका मध्ये फवारणी अशक्य आहे