पावट्याच्या

पावट्या च्या पानावरती कसला रोग आहे

बहुतेक पाने कुर्तडणारी अळी असावी. त्यासाठी दशपर्णी अर्क 150मिली/15लिटर पाण्यात मिसळून फवारावे. प्रादुर्भाव जास्त असल्यास क्लोरोपायरीफॉस 20 इसी @२५मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारावे