मार्गदर्शन करावे

कुठली किड आहे ही कशाचे पतंग आहे

1 Like

रेड कॉस्टि टायगर moth म्हणतात या किडी ला.
Aloa lactinea, Family: Erebidae
वरील कुळातील आहे पिकाला जास्त नुकसान करत नाही घाबरू नका.