सोयाबिण

सोयाबिन ची शेग गळ होत आहे ते साठी कोणती फवारणी आवषद मारावे

शिवराज जी शेंग बांध भोवती ,झाडाभोवती किंवा कुठल्याही एका कोपऱ्यात होत आहे कि पूर्ण शेतात होत आहे.वरील प्रमाणे असेल तर शेतातील खार, माकड या यांच्या खाल्यामुळे सुध्दा होतात.