पिवळेपणा

आले पीक पावसामुळे पिवळे पडत आहे.

1 Like

अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे होत आहे चिलेटेड झिंक आणि फेरस याची फवारणी घ्या ok होऊन जाईल

शेतात पाणी साठत असल्यास त्याचा निचरा करावा

ड्रीप ने ट्रायकोडर्मा व्हीरिडी एकरी 1 लिटर 200 लिटर पाण्यात मिसळून ड्रीप ने सोडा .

फवारणी मधून special फेरस 15 % वरी असलेले सूक्ष्म अन्नद्रव्ये ची फवारणी करावी.