कपाशी पाणी जासत झाले यामुले पिवली होत आहे ऊपाय सांगा

कपाशीला पाणी जासत झाले यामुले कपाशी पिवली होत आहे यिवर उपाय सांगा

1 Like

कपाशी किती दिवसाची आहे .
प्रथम शेतातील साठलेल्या पाण्याचा निचरा करावा.

साचलेल्या पाण्याचा निचरा करावा, पिवळी पडत असलेलं झाडा भोवती DAP @100 ग्रॅम आणि पोटॅश 100 ग्रॅम सोबत कॉपर ऑक्सिक्लोराईड 50 %भुकटी@30 ग्रॅम वरील सगळे द्रावण प्रति 10 लिटर पाण्यात घेऊन आवळणी करावी.

कपाशी 70 दिवसाची आहे

वरी सांगीतल्या प्रमाणे नियोजन करा.