काद्याचे रोप खराब होत आहे काय करावे
1 Like
प्रथम मधील साचलेलं पाणी बाहेर काढा , मिथिल thyphinoate 70% @30 ग्रॅम सोबत अमिनो ऍसिड ची फवारणी करावी. DAP आणि पोटॅश एकरी 25 किलो एकत्र मिश्रण करून द्यावें