पांढरी माशी व तुडतुडे बाबत

वरील कीड साठी फवारणी काय करावी

बुप्रोफेझिन@10 ग्रॅम किंवा acetamapride @5 ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.