टोमॅटो खोडावर काळे डाग

वाढ थांबली आहे उपाय सूचवा

1 Like

उशिरा येणारा करपा आहे , नियंत्रण करीता azoxystrobin 23%ec(आमिस्टर)@10 मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.